फैजपुर : प्रतिनिधी
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या एकूण चार जागा बिनविरोध निवडून आलेले आहे.
या भटक्या विमुक्त जाती गटातून माधव हरी भोई तर महिला राखीव गटातून माजी नगरसेविका सौ. अनिता अरुण चौधरी व नगरसेविका शकुंतला मोतीराम भारंबे तर ओबीसी राखी या गटात विलास महारु महाजन अशा एकूण चार जागा शेतकरी विकास पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेले आहेत.
महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी तीन अर्ज असल्याने सौ अमिता हेमराज चौधरी माजी नगराध्यक्ष यांनी सर्वांच्या विनंतीवरून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महिला राखीव गटातून दोघा जागा बिनविरोध निवडून आल्या
ओबीसी गटात सुद्धा जवळपास पाच ते सहा उमेदवार असून यातील इतर सर्व उमेदवारांनी सर्वांच्या विनंतीवरून अर्ज माघारी घेतल्याने ओबीसी गटातून श्री विलास महारु महाजन यांची बिनविरोध निवड झाली.
वरील उमेदवारांची बिनविरोध निवड बद्दल माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन व नगरसेवक श्री केतन भाऊ किरंगे नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे मसाकाचे संचालक श्री नरेंद्र नारखेडे सह विकासाच्या सर्व माजी संचालकांनी व निवडणुकीत असलेल्या उमेदवारांनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन व स्वागत केले.
सौ अनिता अरुण चौधरी( महिला राखीव गटातून बिनविरोध निवड)

सौ.शकुंतला मोतीराम भारंबे
श्री विलास महारु महाजन( ओबीसी गटातून बिनविरोध निवड)
भटक्या विमुक्त जाती गटातून श्री माधव हरी भोई यांची याआधीच बिनविरोध निवड झालेली आहे.