Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थीनी युक्रेनेमध्ये अडकली
    चाळीसगाव

    चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थीनी युक्रेनेमध्ये अडकली

    SaimatBy SaimatFebruary 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय आम्बेसीने पत्रक काढून पोलंडकडे जाण्याच्या सूचना दिल्यानंतर जवळपास युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीनशे विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर तीस किलोमिटरचा प्रवास करत पोलंडच्या बॉर्डर कडे पायीच चालून प्रवास केला असता सहा ते सात किलोमीटर बार्डरआधीच थांबवून पोलंडकडे जाण्यासाठी बंदी आणली आहे.
    सदर ठिकाणची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः तीन अंश सेल्सिअस तापमान आहे. तिन दिवसापासून अंगावरच्या कपड्यावर असताना या ठिकाणी विद्यार्थी अतिशय अडचणीत आलेले आहेत भारतीय आम्बेसिसने काढलेल्या पत्रकात स्पष्ट नमूद केले असतानाही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी अडवले जात आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत. होस्टेलही खाली करण्यात आल्यानंतर बँका बंद असल्याने पैसेही काढता येत नसल्याने या ठिकाणी तीन दिवसांपासून हे मुलं अन्न, पाणी विना मरण यातना सहन करत अतिशय बिकट अशा परिस्थितीत आहेत. भारत सरकारने या विद्यार्थ्यांची दखल घ्यावी अशी पालकांकडून मागणी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील यांची भाची क्षितीजा सोनवणे ही अडकली असून सदर विद्यार्थीनी चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील मुळ रहिवासी असल्याचे कळते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    जळगाव जिल्ह्यात शिव वाहतूक सेनेची मोठी नियुक्ती; नंदू पाटील जिल्हाप्रमुखपदी

    April 16, 2026

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.