Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
    क्राईम

    भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

    SaimatBy SaimatJune 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी

    कजगाव तालुका भडगाव येथे दिनांक 24 च्या मध्यरात्री कजगाव पारोळा रस्त्यावरील उड्डाण पुलावर आठ लाख रुपये किमतीचे जनरेटर चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता पारेकरी ला जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला व ते पळून जाण्यास यशस्वी ठरले होते मात्र भडगाव पोलिसांनी चोरी ला 48 तास होत नाही तोच आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

    चोरीतील आरोपींची नावे कुमार सिंग राजपूत 23 वर्ष राहणार चाळीसगाव गणेश महेंद्र पवार वय 21 वर्ष राहणार चाळीसगाव ऋषिकेश राहुल कासार वय 18 वर्ष आठ महिने राहणार चाळीसगाव वाल्मीक ऊर्फ रमेश सोमनाथ सुपेकर वय वीस वर्ष राहणार चाळीसगाव असे एकूण पाच आरोपींवर भादवि कलम 379 व 511 प्रमाणे गुन्हा नोद केला असून पुढील तपास भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

    पोलीस निरीक्षक यांच्या सुचनेने साहाय्यक फौजदार छबुलाल नागरे पोलीस हवालदार जिजाबराव पवार पोलीस नाईक नरेंद्र विसपुते पोलीस कॉस्टेबल प्रकाश गवळी गणेश कुमावत महाजन स्वप्नील चव्हाण यांनी आरोपींना शिताफीने अटक केल्याने त्यांचे कजगाव परिसरातून कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    Jalgaon : ट्रॅक्टर पलटीने बाजार समिती परिसर गोंधळात जीवितहानी टळली

    January 30, 2026

    Amalner : जुन्या वादातून तरुणावर भीषण मारहाण

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.