Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»सातगाव, जरंडीला शेतकऱ्यांसाठी ‘वखार आपल्या दारी’ कार्यक्रम
    कृषी

    सातगाव, जरंडीला शेतकऱ्यांसाठी ‘वखार आपल्या दारी’ कार्यक्रम

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुख्य कार्यालय, पुणे यांच्या आदेशाने आणि नाशिकचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्रकुमार जोशी यांच्या संकल्पनेने तसेच नाशिकचे प्रोग्रामर किरण उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा वखार केंद्राअंतर्गत सातगाव (ता.पाचोरा) आणि जरंडी (ता.सोयगाव) येथे ‘वखार आपल्या दारी’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला.

    यावेळी साठा अधीक्षक किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना अन्नधान्य साठवणुकीचे महत्त्व तसेच शेतमाल तारण योजना आदींची माहिती दिली. यावेळी उषा पाटील (सरपंच, सातगाव), स्वाती पाटील (सरपंच, जरंडी) यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृष्णा लोहार, अनिल खरे, प्रमोद कोठावदे, राहुल पारो आदींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.