Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»संभाजी बिग्रेडच्या जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत
    जळगाव

    संभाजी बिग्रेडच्या जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत

    SaimatBy SaimatAugust 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
    मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले तुषार सावंत यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या आदेशाने तुषार सावंत यांची मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.
    या निवडीबद्दल त्यांच्यावर मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव शहरात नाल्यात रासायनिक पाणी; नागरिकांमध्ये संताप व चिंता

    March 28, 2026

    Bodwad : बोदवडमधील अरिहंत जिनिंगला भीषण आग; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

    March 28, 2026

    Amalner : गावठी कट्ट्याचा घातक खेळ मित्रासमोरच सुटलेल्या गोळीने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.