Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»जळगाव जनता सहकारी बँक, रोटरी जळगाव ईस्टतर्फे वृक्षारोपण
    कृषी

    जळगाव जनता सहकारी बँक, रोटरी जळगाव ईस्टतर्फे वृक्षारोपण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जनता सहकारी बँक लि. आणि रोटरी जळगाव ईस्ट यांच्यातर्फे देवराई स्मृतीवन, कुंभार खोरे, कोल्हे हिल, सावखेडा जळगाव परिसरात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने व रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष संजय शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

    जळगाव जनता सहकारी बँकेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक दायित्वाच्या भावनेने व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिने तसेच जळगाव शहर सुशोभित व्हावे, या अनुषंगाने बँक दरवर्षी जळगाव शहरात वृक्षारोपण करीत असते.

    यावेळी बँकेच्या संचालिका संध्या देशमुख, बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी, राजेश महाजन, कपिल चौबे, सहा.महाव्यवस्थापक हेमंत चंदनकर, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच रोटरी जळगाव ईस्टचे सचिव सुनील बैद, पीयूष दहाड, पूर्वेश शहा, विक्रम मुणोत, रजनीश लाहोटी, वर्धमान भंडारी, संग्रामसिंह सूर्यवंशी आदी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील नागरिकांनी वृक्षांचे पालकत्व स्वीकारले. बँकेच्या नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon: जळगाव भांडी संच वाटप केंद्रावर ‘केवायसी’ फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

    March 12, 2026

    Jalgaon: जळगाव हॉटेल उद्योगावर गॅस तुटवड्याचा संकट

    March 12, 2026

    Jalgaon:घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.