Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत काढला मोर्चा ; धरणगाव पोलिसात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा !
    क्राईम

    जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत काढला मोर्चा ; धरणगाव पोलिसात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा !

    SaimatBy SaimatDecember 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी

    संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जा.क्र. दंडप्र/ १/कावि/ २०२२/२/ १२८, दि. ९ डिसेंबर २०२२ अन्वये दि. १० डिसेंबर २०२२ ते दि. २४ डिसेंबर २०२२ पावतो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ३७ (१) (३) चे आदेश (जमावबंदी आदेश) लागू केले आहेत. असे असतांना देखील पाळधी दुरक्षेत्र येथे पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढून जमाव पाळधी दुरक्षेत्र येथे आणून शासकिय कामात अटकाव आणला म्हणून शेख सलीम शेख गनी कुरेशी,समद अब्दुल रहमान शेख (दोघं रा. पाळधी ता. धरणगाव) यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. अरुण निकुंभ हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik Crime : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरण; ६ जणांना अटक, ९ गुन्हे दाखल

    April 8, 2026

    Dharangaon : धरणगाव हादरले! विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला बेड्या.

    April 8, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.