Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो
    अमळनेर

    विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो

    SaimatBy SaimatAugust 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

    येथील खा शि मंडळाच्या कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आज दि 13 ऑगस्ट 2022 रोजी शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची साकळी तयार करून 75 अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांच्या साह्याने साकारण्यात आले.
    कार्यक्रमाची संकल्पना शाळेतील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत बन्सीलाल पवार यांनी मांडली व कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे तसेच शाळेतील शिक्षक अनंतकुमार सुर्यवंशी, दिलवरसिंग पाटील,सुरेश पवार जागृती दहिवदकर,सुरेखा पाटील,बबिता चौधरी,वैशाली साळवे वैशाली कोळी मनिषा कासार नगराज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026

    Amalner : अजितदादांना भावपूर्ण निरोप; अमळनेर-धार-मारवड मार्गातून अस्थिकलश रथयात्रा, पाडळसरे धरणात विधीवत विसर्जन

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.