Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»‘Baba Kalya’ Serious Case : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ‘बाबा काल्या’ पथकाच्या ताब्यात
    क्राईम

    ‘Baba Kalya’ Serious Case : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ‘बाबा काल्या’ पथकाच्या ताब्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2025Updated:August 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या गुन्हेगाराचे आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) असे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. या जबरी चोरीप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गेल्या ७ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने त्याला फैजपूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.

    गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह ग्रेड पीएसआय रवी नरवाडे, हे.कॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पी.एस.आय. मैनुद्दीन सैय्यद, पो.कॉ. जुबेर शेख आदींनी सहभाग घेतला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.