Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»नवरदेवाने सरप्राइज देत ‘नववधूला’ चक्क हेलिकॉप्टरमधून आणले गावात
    चाळीसगाव

    नवरदेवाने सरप्राइज देत ‘नववधूला’ चक्क हेलिकॉप्टरमधून आणले गावात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव तालुक्यात प्रथमच चर्चेचा ठरला विवाहसोहळा

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

    तालुक्यातील रांजणगाव येथील प्रगतीशील शेतकरी संतोष भीमसिंग परदेशी यांची सुकन्या तसेच विकास सोसायटीचे माजी चेअरमन भिकन रामचंद्र परदेशी यांची नात चि.सौ.कां. प्रिया हिचा विवाहसोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील व्यावसायिक देविसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्या सोबत फौजदार गार्डन कोदगाव चौफुली येथे नुकताच मोठ्या थाटात पार पडला. या लग्नानंतर दुपारी तीन वाजता नवरदेवाने सरप्राइज देत चक्क हेलिकॉप्टरमधून आपल्या नववधूला आपल्या गावात गंगापूर येथे घेऊन गेले. गावात प्रथमच एक अनोखा सोहळा पार पडला. यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडवायला हेलिपॅडवर उपस्थित होते.

    नवदाम्पत्याचा गावातर्फे सत्कार

    यावेळी गावाच्यावतीने नवदाम्पत्याचा सरपंच प्रमोद चव्हाण, माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील यांच्यासह रावण वाघ, उपसरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य शालीक मोरे, नजीर पठाण, भिकन परदेशी, वधुपिता संतोष परदेशी, कैलास परदेशी, बाबुसिंग ठाकूर, विजय परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवदाम्पत्याला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सर्व रांजणगावकर ग्रामस्थांच्यावतीने शुभेच्छा दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.