सिजेटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक

0
19

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील सांगवी शिवारात येथील प्रगतीतील शेतकरी दीपक भाऊराव पाटील यांच्या कपाशी शेतात सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कपाशी पिकावरील फवारणी ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक करण्यात आले
सिजेटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक रथाचे 15 जुलै 2022 पासून पुणे येथून सुरुवात करण्यात आली नाशिक संभाजीनगर जळगाव धुळे तर मध्य प्रदेशात देशभरात दहा हजार किलोमीटर प्रवास करून भारतातील सर्व भागात शेतकऱ्यांना पिकावरील ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे सिजेंटा इंडिया प्रायव्हेट कंपनी हे प्रात्यक्षिक सेवा आगामी काळात शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम करून शेतकऱ्यांचे ड्रोन दारे फवारणी करून कमी श्रमात व आर्थिक बचत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उजळणार असून 23 एप्रिल 2023 रोजी सबंध भारतात सिजेंटा इंडिया प्रायव्हेट कंपनी शेतकऱ्यांसाठी चांगला उपक्रम राबवत असून तरी शेतकऱ्यांनी सिजेंटा कंपनी वितरकांकडे आपली नाव नोंदणी करावी कमी पैशात आर्थिक बचत शेतकऱ्यांची होणार आहे.
दहा लिटर पाण्यात एक एकर फवारणी होणार असून एका दिवसात 30 एकर शेतावरील पिकावर दोन द्वारे फवारणी होणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक तुकाराम औटी यांनी सांगितले या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय व्यवस्थापक तुकाराम औटी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सिजेंटा इंडिया प्रायव्हेट कंपनीचे बिझनेस मॅनेजर निलेश गोडसे प्रतीक पाटोळे नितीन निकम मुकेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला शेतकरी ईश्वर बाबूजी पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव घोंगडे शिवसेना नेते तथा पत्रकार गणेश पांढरे उत्तर महाराष्ट्र धनगर समाज रामेश्वर पाटील सरपंच शंकर जाधव योगेश भडांगे शैलेश पाटील किरण पाटील भारत पाटील शेतकरी दीपक पाटील पहुर व जामनेर तालुक्यातील परिसरातील वितरक तर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here