Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्याच्या गरीमा पाटीलचे यश कौतुकास्पद : वैशाली सूर्यवंशी
    पाचोरा

    पाचोऱ्याच्या गरीमा पाटीलचे यश कौतुकास्पद : वैशाली सूर्यवंशी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश संपादन करुन कर सहायकपदी नियुक्ती मिळविण्याचे गरीमा पाटीलचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना-उबाठाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी काढले. त्या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.

    पाचोरा येथील गरीमा निकित पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तिची कर सहायकपदी नियुक्ती केली आहे. पाचोऱ्याचा लौकीक उंचाविणाऱ्या कर्तबगार कन्येचा वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना-उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार केला. याप्रसंगी गरिमाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन तिच्या यशाचे भरभरून कौतुक केले.

    याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, अरूण पाटील, पप्पू राजपूत, अभिषेक खंडेलवाल, राजू काळे, संदीप शिसोदिया, विनोद राऊळ, अजय देवरे, अमोल पाटील यांच्यासह गरीमाचे
    वडील निकीत पाटील, आई सुवर्णा पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026

    Maharashtra Government :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.