Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Police post in Kalika Mata : जळगावातील कालिका माता परिसरात पोलीस चौकी उभारा
    जळगाव

    Police post in Kalika Mata : जळगावातील कालिका माता परिसरात पोलीस चौकी उभारा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनसेतर्फे पोलीस अधीक्षकांना मागणीचे निवेदन सादर

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील कालिका माता परिसरात होणारे अपघात तसेच घातपात, अवैध धंदे सुरू असल्याने त्याठिकाणी लवकर पोलीस प्रशासन पोहचत नाही. त्यासाठी कालिका माता परिसरात एक पोलीस चौकी उभारण्यात यावी. त्यामुळे होणारे अपघात कमी होऊन बेशिस्त ट्रॅफिकला आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे लवकरात लवकर याठिकाणी पोलीस चौकी उभी राहील, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदन देतेवेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, चेतन पवार, खुशाल ठाकूर, प्रकाश जोशी, राहुल चव्हाण, ऐश्वर्या श्रीरामे, विकास पाथरे, संदीप मांडोळे, विलास सोनार, विवेक खांबेत, सतीश सैंदाणे यांच्यासह मनसे सैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    सोने-चांदी दरात चढ-उतार; जळगाव सराफ बाजारात सध्या काय भाव?

    April 14, 2026

    Jalgaon : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात बाजार बंदीचे आदेश

    April 13, 2026

    Paladhi : पाळधी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रतापराव पाटील ठरले ‘देवदूत‘

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.