कोळगावला सी.एस.आर.अंतर्गत आर.ओ.वॉटर सिस्टीम भेट

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील कोळगावला नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, या भावनेने गावाला वैशाली सूर्यवंशी आणि पाचोरा निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने सी. एस. आर. अंतर्गत आर. ओ. वॉटर सिस्टीम नुकतेच भेट म्हणून देण्यात आले. स्वच्छ पाणी नसल्यामुळे भरपूर आजार होतात. त्यामुळे नागरिकांची शारीरिक प्रकृती बिघडते म्हणून वॉटर सिस्टम भेट देण्यात आले.

याप्रसंगी श्याम पाटील, कौतिक सोनवणे, पितांबर पवार, नाना सुखदेव पाटील, सरपंच महाजन, उपसरपंच गोपाल महाजन, संदीप महाजन, शिवाजी सोनवणे, आत्माराम ठाकरे, बापू पाटील, विकासोचे चेअरमन बी.डी.आर.पाटील, विजय वाघ, आबा उत्तम माळी, नाना जगन्नाथ पाटील, कपिल महाजन, दिलीप पाटील, भरत पाटील, नाना बारकू पाटील, दगडू माळी, शिवाजी सुखदेव पाटील, आनंदा माळी, पिंपरी हाटचे सरपंच दीपक मोरे, पिंपरी हाटचे उपसरपंच शांताराम पाटील, वात्सरचे भाऊसाहेब पाटील, शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख सुनील पाटील, अश्विन केदार, वसंत माळी, संदीप पाटील यांच्यासह समस्त ग्रामस्थ, शिवसेना उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here