Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»उमाळा बसस्थानकाजवळ कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार
    क्राईम

    उमाळा बसस्थानकाजवळ कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार

    SaimatBy SaimatAugust 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    दुचाकीला आयशरने उडविले दाम्पत्याचा मृत्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव
    तालुक्यातील उमाळा बसस्थानकाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी 5 वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उमाळा येथील बसस्थानकाजवळ बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 3768) या प्रवाशी रिक्षाला भरधाव कार क्रमांक (एमएच 02 बीआर 4391) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक राजू ओमप्रकाश साहू (वय 45) यांचा मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना  जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.  या अपघातात रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे.

    याप्रकरणी हरी मोहन साहू (वय-30) रा. वाघनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.