जळगाव : प्रतिनिधी
गुरूपैर्णिमेनिमित्त महर्षि शृंग ऋषि बहुउद्देशीय संस्था, आयोजक जळगाव सिखवाल समाज व रेड पल्स ब्लड बँक यांच्या संयुकत विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मॉर्डन गल्स हायस्कूल येथे करण्यात आले. समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले.
समाजाच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाला पंडित, सत्तू तिवारी, अजय पुरोहित, कैलाश पांडे,कैलाश व्यास, किशन तिवारी, सुनिल पांडे, संतोष पुरोहित, गोपाल पांडे, गणेश व्यास आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन पार पाडण्यासाठी संस्थेच्यावतीने श््याम जोशी, गोपाल पंडीत, मनीष ओझा, राजेश तिवारी, महेंद्र पुरोहित, प्रेम जोशी, गोपाल तिवारी, ऋषिकेश जोशी, उत्तम जोशी, मयूर जोशी, नारायण तिवारी,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष रवि पांडे ,सुनिल पंडीत आदींनी परीश्रम घेतले.