Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्रविण पाटील सन्मानित
    क्रीडा

    रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्रविण पाटील सन्मानित

    SaimatBy SaimatSeptember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण पाटील यांना शैक्षणिक क्रीडा व पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्ल त्यांना रोटरी क्लब ऑफ जळगांव तर्फे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    प्रविण पाटील यांनी मागील १० वर्षात 354 शाळाबाह्य विदयार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असुन गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले बेटी बचाव बेटी पठाव या उपक्रमात हि सहभागी होऊन अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. बालगुन्हेगार तयार होऊ नये म्हणुन ते अनेक ठिकाणी जाऊन मुलांना प्रबोधन करतात पर्यावरण क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. क्रीडा क्षेत्रात हि अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडु त्यांनी घडविले आहे व अनेक क्रीडा स्पर्धाचे आयोजन हि त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
    या प्रसंगी डॉ. रेखा महाजन, छाया पाटील, अॅड किशोर पाटील, सुरेद्र छाबडा, अनिल अग्रवाल आदि उपस्थित होते. त्यांचा या यशाबद्ल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, खा. उन्मेष पाटील, डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. रितेश पाटील, पिपल्स बॅक संचालक विकास वाघ, डॉ. प्रदिप तळवेलकर, राजेश जाधव , फारुख शेख, प्रा. इकबाल मिरजा यांनी अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.