Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»‘माणुसकी समुहा’तर्फे ३१ झाडांचे वृक्षारोपण
    कृषी

    ‘माणुसकी समुहा’तर्फे ३१ झाडांचे वृक्षारोपण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

    येथील श्री रामकृष्ण हरी मंदिर येथे ‘माणुसकी समुहा’तर्फे शेंदुर्णीतील गीते डेंटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र गीते यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले. गावातील श्रीरामकृष्ण हरी मंदिरात झाडांचे वृक्षारोपण करून त्यांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. दरवर्षी वाढदिवसाला वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    ‘माणुसकी समुहा’चे निस्वार्थी कार्य पाहून प्रेरित झाल्याचे डॉ.महेंद्र गीते यांनी सांगितले. ‘माणुसकी समुहा’चे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज हे समजावून सांगितले. यावेळी ‘माणुसकी समूह’ ग्रुपचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण (दंत रोग तज्ज्ञ, नायर हॉस्पिटल, मुंबई ), रवींद्र कलाल, श्रीराम कलाल, गजानन क्षीरसागर, कडूबा चौधरी, स्वरा क्षीरसागर आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.