अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक महानगराध्यक्षपदी पियुष पाटील

0
2

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जळगाव महानगराध्यक्षपदी पियुष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले पियुष पाटील यांच्या कार्याची दखल घेवून युवक प्रदेशाध्यक्ष अतिष गायकवाड व प्रदेश उपाध्यक्ष दिव्यांक सावंत, प्रसाद कोंडे, प्रदेश सर्चिटणीस योगेश पाटील यांच्या आदेशाने पियुष पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जळगाव महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here