राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग पाटील

0
35

जळगाव : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी एक बुथ टेन युथ प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग बाबुराव पाटील( राजू सर ) यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी गुलाबराव देवकर यांच्यासमवेत विधानसभा क्षेत्र जळगाव शहर प्रमुख लिलाधर तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जळगाव ग्रामीण पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, दिलीप चव्हाण, प्रा.राजूसर, योगराज सपकाळे, हेमंत पाटील. संजू पाटील. विलास सोनवणे, उमेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अशोक भिवा सोनवणे, युवक अध्यक्ष जळगाव विनायक चव्हाण, युवक उपाध्यक्ष जळगाव तालुका चेतन कोळी, धनराज पाटील सावखेडा खू।। आदी उपस्थित होते. याबद्दल त्यांचे उमाळे येथील सरपंच संगीता खडसे, योगेश खडसे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here