Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»पुणे»Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात; पोलो कार पलटून तिघांचा जागीच मृत्यू
    पुणे

    Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात; पोलो कार पलटून तिघांचा जागीच मृत्यू

    saimatBy saimatMarch 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / मुंबई / प्रतिनिधी

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून खालापूर ते पनवेल दरम्यान झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली.

    प्राथमिक माहितीनुसार, पोलो कार अतिवेगात ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार पलटली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    दरम्यान, बुधवारीही याच एक्सप्रेसवेवर चार ते पाच वाहनांच्या साखळी धडकेत तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    UPI वापरता? मग ही बातमी नक्की वाचा! व्यवहार पद्धतीत मोठा बदल शक्य

    April 10, 2026

    Narendra Modi : ‘टीएमसीने तरुणांचा विश्वासघात केला, लांगुलचालन करणाऱ्या घुसखोरांचा खेळ थांबवू’

    April 9, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.