• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले ‌‘दहा कलमी‌’ पत्र !

Saimat by Saimat
June 28, 2023
in जळगाव
0
महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले ‌‘दहा कलमी‌’ पत्र !-saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी

‘शासन आपल्या दारी‌’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मंगळवारी जळगाव येथे आले. य़ावेळी महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाववासीयांच्या समस्यांच्या तक्रारींचे दहा कलमी पत्र दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेल्या पत्रात त्या म्हणाल्या की, काम करीत असताना, अनेक योजना शासन दरबारी प्रस्तावित आहेत. त्या प्रलंबित असल्यामुळे कामकाजात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे या समस्यांच्या तक्रारी सोडवाव्यात. शहरात महापालिकेच्या 28व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गाळेधारकांना सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. हुडको संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे सेंटलमेंट करून महापालिकेला कर्जमुक्त केले आहे. मात्र, घेतलेल्या कर्जापोटी 47 कोटी रुपये हमीदेय आहे. त्याबाबत शासनदरबारी पत्र दिले आहे.

शिवाय सेवाभरती नियमावली, अनुकंपा भरती, जळगाव(Jalgaon) विमानतळाचा प्रश्न, महापालिका कर्मचाऱ्यांच्या लेखापरीक्षणावरील आक्षेप काढणे, रोजंदारी कर्मचारी समायोजन करणे, महापालिकेत सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेमुळे बाधित झालेल्या आजूबाजूच्या परिसरात सुविधा पोचविणे, अमृत अभियानांतर्गत मलनि:स्सारण योजनेसाठी पंपिंग मशिनला वीजपुरवठा करणे आदी समस्यांबाबत विचार करून त्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी महापौर महाजन यांनी पत्रात केली आहे.

Previous Post

आषाढी एकादशीच्या निमित्तानं न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव,येथे शोभायात्रा संपन्न….!!!!

Next Post

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Next Post
एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी-saimat

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात गणेश दर्शनासाठी वाढली भाविकांची गर्दी

September 26, 2023

न.पा.ने आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे

September 26, 2023

जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा दोन संचालक मंडळाची निवड

September 26, 2023

मंगळग्रह मंदिरात गणेशोत्सवानिमित्त महायाग

September 26, 2023

पुरुष हॉकी स्पर्धेत भारताने केला सिंगापूरचा पराभव

September 26, 2023

अमळनेरला पाण्यासाठी काढला महिलांचा हंडा मोर्चा

September 26, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143