Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मोठी कारवाई : जिल्ह्यात सापडला गांजा…
    क्राईम

    मोठी कारवाई : जिल्ह्यात सापडला गांजा…

    SaimatBy SaimatJuly 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह

    जळगाव ः प्रतिनिधी

    जळगाव तालुक्यातील तिघ्रे गावात गांजाची मोठी कारवाई झाल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने याठिकाणी छापा टाकला असल्याची खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तिघ्रे गावात गांजा येत असल्याची माहिती पोलिसांना गोपनीयतून मिळाली असता. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी लागलीच पथकाला रवाना करून ते स्वतः याठिकाणी तत्काळ धाव घेत पुढील कार्यवाही करीत आहेत. तिघ्रे येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरुप आले आहे. यावृत्त माहिती पडताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या संपर्क साधला असता. त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव मनपात प्रवेशावर ‘पास’ सक्ती महापौरांचे ठाम आदेश

    March 30, 2026

    Jalgaon : महापालिकेची पहिली महासभेत सत्ताधारींनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    March 30, 2026

    Jalgaon : प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ विजेता

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.