• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

यावल नगर परिषदच्या वैशिष्ठपुर्ण योजनेअंतर्गत झालेल्या एल.ई.डी. पथ दिवे बसविण्याच्या कामात मोठा घोटाळा….

मनसेकडून कारवाईची मागणी

Saimat by Saimat
August 1, 2022
in यावल
0

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

येथील नगरपरिषदच्या हद्दीतील कार्यक्षेत्रात कंत्राटी पध्तीने पथदिवे एल.ई.डी बसविण्याच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला असुन,माहीतीच्या अधिकार द्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारावर असे दिसुन येत असुन या पथदिवे बसविण्याच्या कामाच्या घोटाळ्यात सहभागी असलेला ठेकेदार,विद्युत विभाग,कनिष्ठ बांधकाम अभियंता , लेखा परिक्षण विभागाच्या अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेअशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत शहरातील विविध भागात सुमारे ५० लाख ७ हजार११४ रूपये किमतीची पथदिवे एल.ई. डी बसविण्यात आली होती , सदरचे ही पथदिवे बसविण्याचा ठेका सर्वात कमी दरातील निविदा करणाऱ्या श्री साई पॉवर प्रा.लि . शिर्डी यांना देण्यात आली होती, त्यानुसार संबंधीत ठेकेदारास १५ टक्के % कमीची निविदा अनुसार त्यांना द्याव्याची रक्कम ही ४२ लाख१६ हजार४७ रूपये ईतकी होते.याबाबत माहीती अधिकाराच्या माध्यमातुन मिळालेल्या माहीतीनुसार जा. क्र./यान.पा/बांध.विभाग/६७३/ २०१७ व्दारे देण्यात आलेल्या आदेशानुसार ही बाब वर्कआर्डर मध्ये नमुद आहे.संबधित ठेकेदारास यानुसार पुर्ण रक्कम देखील अदा करण्यात आली आहे.नगरपरिषद लेखासंहिता १९७१च्या तरदुती नुसार आणी नगर परिषद अधिनियम१९६५च्या तरदुतीनुसार सदरच्या या कामाचे ऑडिट पुन्हा करण्यात आले व याच कामाची रक्कम तांत्रीक मान्यता घेवुन संबंधीत ठेकेदारास ५२ लाख५७ हजार४७० रूपये ईतकी १५ % टक्के कमी करून ४४ लाख ६८ हजार८५० रूपये ईतकी देणे हे नियमानुयार अपेक्षीत होते,असे असतांना संबधीत ठेकेदारास निविदा प्रमाणे १५ % टक्के रक्कम ही कमी न करता पुर्ण रक्कम अदा करण्यात आल्याची बाब निर्दशनात आली आहे.तरी या वैशिष्ठपुर्ण योजनेअंतर्गत झालेल्या एल.ई.डी (पथदिवे)या कामात यावल नगर परिषदचे कनिष्ठ अभियंता, लेखापाल व इतर अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसुर करून या घोटाळयात सहभागी असल्याचे दिसुन येत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करीता समिती नियुक्त करून पुनश्च या एल.ई.डी (पथदिवे) च्या कामातील घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करावे, प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी चौकशी कामी सहकार्य म्हणुन माहीती अधिकाराच्या माध्यमातुन मिळालेले दस्ताऐवज सादर करेल.जिल्हधिकारी यांनी या विषयाचे गांर्भीय लक्षात घेवुन तात्काळ चौकशी करून यावलच्या नागरीकांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी केली आहे.

Tags: #yawal
Previous Post

राऊतांच्या तपासात अनेक प्रकरणं समोर येतील

Next Post

कवली शिवारातील डॉ नितीन चव्हाण यांच्या शेतात सर्पमित्राने दिले तीन विषारी सापांना जीवदान

Next Post

कवली शिवारातील डॉ नितीन चव्हाण यांच्या शेतात सर्पमित्राने दिले तीन विषारी सापांना जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरात अनंत चतुर्दशीला होणार आदर्श मंडळांचा ‘श्री’ सन्मान

September 27, 2023

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत तुषार राठोड तृतीय

September 27, 2023

धरणगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे स्वच्छता अभियान

September 27, 2023

सुमंगल महिला मंडळातर्फे मोदक, रांगोळी स्पर्धा

September 27, 2023

धरणगावला तृतीयपंथीयांच्या हस्ते केली महाआरती

September 27, 2023

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध

September 27, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143