साईमत यावल प्रतिनिधी
येथील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी इंदुबाई हरी सपकाळे (वय 72) यांचे आज दि.22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरुन मेहरुण स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सुनिल व सतिष सपकाळे यांच्या आई तर अनिल व अरुण सपकाळे यांच्या काकू होत.