Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वाघ नगरातील गोकुळ धाम सोसायटीत हायमास्टचे लोकार्पण
    जळगाव

    वाघ नगरातील गोकुळ धाम सोसायटीत हायमास्टचे लोकार्पण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    येथील गोकुळधाम सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ नगरात आ.राजूमामा भोळे यांच्या आमदार निधीतून हायमास्टचे लोकार्पण परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विकी जगदाळे, किरण लाडवंजारी, योगेश सपकाळे, हेमंत मंडोले, विशाल जगदाळे, भीमराव सुरदास, गोविंदा शुक्ला, सचिन माळी, महेंद्र उदमले आदींची होती.

    आ.भोळे यांचे रस्ते काँक्रिटीकरणाचे आश्वासन

    वृक्षारोपणा संदर्भात सुनील वाणी यांनी महत्त्व विशद केले. वृक्ष नागरिकांना पाहिजे असल्यास ते मोफत आम्ही पुरवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आ.राजूमामा भोळे यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर निराकरण करू. तसेच या भागातील रस्ते काँक्रिटीकरण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

    याप्रसंगी कॉलनीतील रहिवासी पंकज बारी, विलास सुरवाडे, ईशान तडवी, ज्ञानेश्वर पवार, निलेश सोनवणे, गिरीष चौधरी, अमित तडवी, विनोद चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते भूषण लाडवंजारी तर शिरीष तायडे यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.