शहर काँग्रेसची तांबापुरा परिसरात गौरव यात्रा

0
2

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 
जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तांबापुरा व महादेव मंदिर परिसरात ‘आझादी की गौरव यात्रा’ कांग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या यात्रैत जाकिर बागवान, बाबा देशमुख, देवेन्द्र मराठे, मुजीब पटेल,दीपक सोनवणे,मिनाताई जावळे, छायाताई कोरडे, योगिताताई शुक्ल, अमिनाताई तडवी, अण्णा जाधव, गणेश राठोड, रमजान मुलतानी, समीर तडवी, सुधीर पाटील, विशाल पवार, मीराताई सोनवणे, गोकुल चव्हाण, संतोष गायकवाड मिलींद पगारे, शाम गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here