जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी गं.भा.रेनाबाई तुकाराम वाणी(वय 100) यांचे दि.29 रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा दि.29 रोजी संध्याकाळी 6 वा. त्यांच्या राहत्या घरुन 22, मनोकल्प जिल्हा परिषद कॉलनी, श्रीकृष्ण मंदिर जवळ, गणेश कॉलनी जळगाव येथून निघेल. त्या मनोज लिलाधर वाणी यांच्या आजी होत.