Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»तब्बल ४८ वर्षानंतर जमला नाशिक पब्लिक स्कूलच्या मित्रांचा गोतावळा
    जळगाव

    तब्बल ४८ वर्षानंतर जमला नाशिक पब्लिक स्कूलच्या मित्रांचा गोतावळा

    SaimatBy SaimatSeptember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    नाशिक येथील पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेतलेले गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांचे वर्गमित्र तब्बल ४८ वर्षांनंतर एकत्र आले. त्या प्रसंगी सर्वांच्या चेहर्‍यावर कमालीचा आनंद होता.

    कोल्हापूर येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील शासकीय पाच विद्या निकेतन मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थी सहभागी असणार आहे. या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी नाशिक सह कोल्हापूर येथील मित्र परिवार उपस्थित होता. या सोहळ्यासाठी जळगाव तर्फे संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन डॉ उल्हास पाटील यांनी दिले.
    यावेळी शामराव वामनराव घोरपडे (पुसेगांव), राजेंद्र नायकू माळी (मुंबई), अतुल शांतीनाथ मंडपे (कोल्हपूर), निळकंठ रामदास पाटील, प्रकाश भागीनाथ बच्छाव (नाशिक-धुळे), गजानन गोणी (पुसेगांव), जयवंत देशमुख (नाशिक), प्रितम फणसवाडीकर (पुसेगांव), राजेंद्र शांतीनाथ मुधाळे (बहिरशेट) (पुसेगांव), दशरथ भाऊसो गोडसे (सातारा), अनंत कुलकर्णी (नाशिक), बंडोपंत आनंदराव पाटील (सातारा), बाळसाहेब दगडू हारके (सातारा), डॉ.विकास आडमुठे (सातारा), विवेकांनद सदाशिव पाटील (सातारा), प्रमोद नारायण बावयकर (सांगली), गिरीश आरेकर (पुसेगांव), छगन दादा नेरकर (नाशिक), सुनिल सोनवणे, आजिनाथ सुखदेव वेलेकर (बॅच सांगलीनगर), डॉ.सलीम बशीर तडवी (धुळे), नवाब हबीबी तडवी (धुळे), सायबु जुम्मा तडवी (पुसेगाव), अभिजीत रमेश पाटील (बोरसे-धुळे), सिद्धार्थ नेतकर (जळगाव), डॉ.अशोक चौधरी, डॉ.सुभाष बडगुजर आदि उपस्थीत होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.