राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी पंकज वाघ यांची निवड

0
3

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश सोशल मीडियाची बैठक शनिवारी नाशिक येथे पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी जळगावच्या पंकज गजानन वाघ यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी यावेळी सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here