Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले ; तरी आमचे नाहीत! शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
    मुंबई

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले ; तरी आमचे नाहीत! शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

    SaimatBy SaimatJuly 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : शिंदे मुख्यमंत्री झाले, म्हणून त्यांचे अभिंनदन. मात्र, ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री जाहीर करतात, अशी टीका सावंत यांनी केली. शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. या संपूर्ण घडामोडी मागे भाजपचा हात असल्याचा आरोप सावंत यांनी केला.शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

    भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले . त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यावर भारतीय जनता पक्षाची ही खेळी आहे. हा पक्ष उदार मतवादी केव्हापासून झाला, असा प्रश्न सावंत उपस्थित केला.

    भाजप आपले सत्तेचे ताट दुसऱ्याला देईल काय? यामागची नेमकी खेळी काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री मनात नाही. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख जाहीर करतात. भारतीय जनता पक्ष काही आमचा प्रतोद नाही, की ते जाहीर करू शकतात, अशी टीका सावंत यांनी केली.

    दरम्यान शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा निषेध करण्यासाठी जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे शनिवारी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित राहतील,अशी माहितीही सावंत यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.