जळगाव प्रतिनिधी
डांभुर्णी ता यावल येथील रहिवाशी शकुंतला श्रीधर फालक हल्ली मु. जळगाव रिंगरोड सुभागवाडी , जळगाव ( वय ८८ वर्ष ) यांचे आज रोजी बुधवार, दि. 14 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दुपारी 3 वाजता जळगाव येथील राहते घरुन निघून नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
त्यांचे पश्चात २मुले, 2 मुली ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या बी. ई. सिव्हिल इंजिनीर गोपाळ श्रीधर फालक व प्रगतशील शेतकरी सुभाष श्रीधर फालक यांची आई होत.