Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»महिला तलाठीची दबंग कार्यवाही एकटीने  पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर
    Uncategorized

    महिला तलाठीची दबंग कार्यवाही एकटीने  पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर

    SaimatBy SaimatMay 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत शिरपूर प्रतिनिधी

    शिरपूर शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या वाढत आहे.तसेच या परिसरात त्यांची दादागिरी ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वृत्त तहसीलदार महेंद्र माळी यांच्या कानावर येत होते त्यानुसार तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले त्यानुसार योग्य ती  कार्यवाही करत अवैध वाळू उपसा होणार नाही याची दक्षता घेत आहेत. त्याकरिता आज एका महिला तलाठी स्वाती वाघ यांनी दबंग गिरी दाखवत शिरपूर कोर्टाजवळ अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकटर पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

    याबाबत माहिती अशी की, ३ रोजी सकाळी ११ सुमारास तापी नदीतुन अवैध गौणखनिज वाहतूक करत असल्याचे ट्रॅक्टर दिसून आले. वाहतुक करणाऱ्या चालकास पथकाने विचारणा केली असता, रेती अवैधरित्या वाहतुक करण्याच्या उद्देशाने जातांना दिसून आले या प्रकरणी चालकाकडे रेती वाहतुकीबाबत कोणतेही परवानगी नसतांना बेकायदेशीर वाहतुक करीत असल्याचे पथकास निदर्शनास आले त्यानंतर ट्रॅक्टरसह चालकासह तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले.

    त्यानंतर पंचनामा करून कारवाई करण्यात आली.
    याप्रसंगी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर शारदा बागले मंडळ अधिकारी ए.ए.भामरे,पी.पी.ढोले तलाठी स्वाती वाघ,पूजा मस्के,पंकज महाले, विलास नागलोद,आदीच्या पथकाने ही कार्यवाही केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आईचा थरारक निर्णय; मुलीचा गळा दाबून विहिरीत उडी – ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    April 3, 2026

    Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

    April 2, 2026

    Black Magic : काळी बाहुली व रिंगणाने भीतीचे वातावरण; जावयाच्या कृत्याने सासरच्या घरासमोर खळबळ

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.