Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आकडा काढण्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !
    क्राईम

    आकडा काढण्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

    saimat teamBy saimat teamDecember 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी

    तालुक्यातील निमखेडा येथे ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्याच्या वादातून एका परिवाराला मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात अधिक असे की, दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भारती दगडू पाटील यांच्यासोबत दीपक धैर्यसिंग राठोड, दिनेश नवल राठोड, नवल नामदेव पाटील, दिनेश ढेरेसिंग राठोड, अरुण किसन पाटील, पुरुषोत्तम गंगाधर पाटील (सर्व रा. निमखेडा ता. धरणगाव)ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्यावरून वाद झाला. यातील सर्व संशयितांनी भारती पाटील यांच्यासह पती व मुलाला घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील पो.हे.कॉ. राजेंद्र कोळी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirur : शिरूर बायपास परिसरात एमडी विक्रीप्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

    April 13, 2026

    Dombivali Crime : गाडी बाजूला घेण्याच्या वादातून कार चालक व मित्रावर दगडांनी प्राणघातक हल्ला

    April 12, 2026

    Nandurbar : डोक्यात वार करून तरुणाची निर्घृण हत्या

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.