Browsing: शैक्षणिक

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील प्रताप महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्यांबाबत लिखित आश्वासनांची अंमलबजावणी न करणे व इतर अनेक समस्या…

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे…

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा-भडगाव मतदारसंघात सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळfवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळfवण्यासाठी…

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे शिक्षक दिन तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी…

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी भारतरत्न डॉ. सर्वप्पली…

साईमत, जळगाव : प्रतिनिधी कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे संस्कृत दिनानिमित्त २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान…

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी आज आयबीएम ह्या जागतिक कंपनीच्यावतीने तीन…

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृतदिना निमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात…

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्राच्या सहायक प्राध्यापिका डॉ. लीना चौधरी यांना मुंबई विद्यापीठाने…

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोने सूर्यांकडे झेपावणाऱ्या आदित्य एल-१ चे यशस्वी प्रेक्षपण केले. संपूर्ण देशासाठी हे…