रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे विद्यार्थ्यांना फराळ वितरण

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

दीपावली निमित्य रोटरी सेंट्रलतर्फे जिल्हा परिषदेच्या जळकातांडा येथील मुलामुलींच्या शाळेत१२१विद्यार्थ्यांना फराळ आणि मिठाईचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमासाठी राजेश दोशी ,राजेंद्र पिंपरकर , सतीश अग्रवाल , दीपक नाथानी यांचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष कल्पेश शाह , मानद सचिव दिनेश थोरात , सभासद दीपक नाथानी , कृती शाह , शाळेचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य भंगू चव्हाण ,ज्ञानेश्वर चव्हाण , प्रविण पाटील , मुख्याध्यापिका भारती सोनार , शिक्षिका पूर्णिमा भामरे , वनमाला हतकर उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन दिनेश थोरात तर आभार भारती सोनार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here