Two Crore Road In Mehrun : मेहरुणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन

0
25

माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील मेहरूणमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये आ.राजू मामा भोळे यांच्या पुढाकाराने आणि माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. हा सोहळा आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशांत नाईक यांनी आ.भोळे यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी कल्लू खाटीक, अल्ताफ शेख, वसीम खान, वसीम बेपारी, नदीम दादा, अनिश शेख, कल्लू पैलवान, सुतार भाई, अखिल खान, पेंटर, इक्बाल पिरजादे, नारायण महाजन, महारू सांगळे, राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे, सलमान खाटीक, अफसर खाटीक, मगबुल तडवी, मुस्तफा मिर्झा, सचिन नाईक, रामेश्वर पाटील, खण्णा महाराज, फिरोज खान, वसीम बापू, लुकमान शेख, इम्रान बागवान, इरफान बागवान बल्ली, मुकेश घुगे, संजय पाटील, हेमंत नाईक, बंडू वाणी, सुनील सरोदे, विजय वानखेडे, प्रदीप रोटे, भूषण लाडवंजारी, ईश्वर पाटील, राकेश लाड, भैय्या वाघ, राजू पाटील, एकनाथ वाघ, मिलिंद आंधळे, प्रतीक नाईक, आबा ढाकणे, देवेंद्र नाईक, योगेश नाईक, राजेद्र सोनवणे, वासुदेव सानप, विनायक महाजन, सुनिल नाईक, इम्रान बागवान, महमूद रंगरेज, सलीम रंगरेज, आयाज मोसिन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here