Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Sanjay Raut In Jalgaon : खा.संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जळगावात भाजप आक्रमक
    जळगाव

    Sanjay Raut In Jalgaon : खा.संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जळगावात भाजप आक्रमक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 6, 2025Updated:June 6, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुतळ्याचे केले दहन, कोर्ट चौकात आंदोलन करुन केली घोषणाबाजी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले होते. खासदार संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपतर्फे शुक्रवारी, ६ जून रोजी त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे कोर्ट चौकात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच भाजपाच्या जळगाव जिल्हा महानगराच्यावतीने खा. संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

    आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा कार्यालयातून कोर्ट चौकात मोर्चा नेण्यात आला. यावेळी खा. राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोर्ट चौकात आल्यावर संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन करण्यात आले.

    जळगावात आल्यास तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा

    संजय राऊत यांनी ना.गिरीश महाजन यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा असे काही केले तर त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून केवळ त्यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. भविष्यात जर त्यांनी पुन्हा असे केले तर ते जळगावात आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा

    January 23, 2026

    Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या

    January 23, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.