Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»धुळे येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे आज भूमिपूजन
    धुळे

    धुळे येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे आज भूमिपूजन

    SaimatBy SaimatJuly 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    धुळे येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे आज भूमिपूजन-saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / न्यूज नेटवर्क / धुळे

    धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशीला अनावरण व भूमिपूजन समारंभ शनिवार, 27 जुलै, 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे प्रांगण, महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर, धुळे येथे संपन्न होणार आहे.

    नवीन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रविंद्र घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल, न्या. नितीन सूर्यंवशी, न्या. संजय मेहरे, न्या. शैलेश ब्रह्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच धुळेच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

    या नूतन इमारतीच्या भूमीपूजन व कोनशीला अनावरण समारंभास अधिकारी, कर्मचारी, वकील, नागरीक, माध्यम प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन धुळे जिल्हा न्यायाधीश-१ श्री शंकर भदगले, धुळे वकील संघाचे अध्यक्ष ॲड राहुल पाटील यांनी केले आहे.

    #dhule
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Accident : बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 31, 2026

    मध्यपूर्वेतील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेला इशारा; IMF कडून महागाई वाढीचा अंदाज

    March 31, 2026

    Kolhapur : शेतीविवादातून दुहेरी खून; वडील आणि मुला मृत, मोठा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.