एलसीबीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बबन आव्हाड

0
5

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान कार्यरत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी यांच्या आदेशान्वये बुधवारी, १२ रोजी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुरुवारी, १३ जून रोजी बबन आव्हाड हे आपला पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here