Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी   नगर भूमापन कार्यालयात उतारा काढण्यासाठी आलेले परीट समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा बांधकाम व्यवसायिक प्रभाकर खर्चे यांना कार्यालय आवारात जबर मारहाण करणाऱ्या नगर भूमापन कार्यलयाचे शिपाई सचिन लक्ष्मण महाले यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ (सर्व भाषिक) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.        दोन दिवसांपूर्वी नगर भूमापन कार्यालयात उतारा काढण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिक प्रभाकर खर्चे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने कार्यालयातील शिपाई श्री सचिन लक्ष्मण माळी यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करून दोषी असलेले गर भूमापन कार्यालयातील शिपाई श्री सचिन लक्ष्‍मण माळी…

Read More

मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असताना शिवसेनेने भाजपासोबत (BJP) युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यावेळी काही कारणास्तव दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. यावेळी मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचाही विचार केला होता. दहा वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी भाजपासोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीने सोबत यावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. मात्र, काही कारणास्तव दोन्ही पक्ष एकत्र येऊ…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाला सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा. ता.चोपडा, जि.जळगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी…

Read More

बोदवड:- प्रतिनिधी तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी ,  तहसिलदार हेमंत पाटिल व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या. तद्नंतर मौजे जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारकाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला असून सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती. सदर समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र जमीन…

Read More

यावल, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र जळगाव व यावल तालुक्यातील शिरसाड येथील आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे युवकांसाठीची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन यावल तालुका तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी साहित्यिक अ.फ.भालेराव सर,माळी कोचिंग क्लासेसचे कैलास माळी सर,नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे,मुस्कान फेगडे हे उपस्थित होते.यावेळी तहसीलदार महेश पवार यांनी नेहरू युवा केंद्राच्या कामाची स्तुती केली आणि उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत युवकांचे आरोग्य व सकारात्मक,जीवनशैली, युवकांच्या मनातील देशाप्रती असणारा अभिमान,मला जगायचंय प्रत्येक सेकंड,अमली पदार्थांच्या सेवनापासून युवकांचा बचाव,युवकांचे कर्तव्य आणि जीवन जगण्याची कला अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ताईनगर येथील साहित्यिक अ.फ.भालेराव…

Read More

यावल (सुरेश पाटील) शनिवार रोजी सकाळी ११वाजता सातोद कोळवद येथील इंदिरा नगर मध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हॆ होते,उदघाटक म्हणून यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे होते.या कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले.उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,डॉ.कुंदन फेगडे,कोळवद येथील माजी सरपंच संजय कोळी,सरपंच सौ.जाऊबाई भिल,पांडुरंग पाटील,गोविंदा सावळे,भागवत आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजरत आढाळे, दिपक पाटील,विकी मोरे, इकबाल तडवी,सागर लोहार, विशाल…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज दि. २४ रोजी यावल तालुक्यातील कोळवद येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी योग्य सल्ला व मार्गदर्शन करून डोळ्यात मोतीबिंदू आढळल्यास रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रक्रियेची तारीख देऊन रुग्णाची अनुभवी तज्ञा मार्फत शास्त्रक्रिया करण्यात आली. तसेच डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १७६ नेत्र रुग्णांची तपासणी व २० रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोमवारी भाजपा सोयगावच्या वतीने सावळदबारा येथे वाचाळ नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून सावळदबारा येथे पटोलेंचा पुतळा जाळुन पुतळयाला जोड़े मारून तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी,शिवाजीराव बुढाळ,उत्तम चव्हाण मधुकर पाटिल,दारसिंग राठोड,भगचंद जाधव,शांताराम खराटे,शेरिफ तड़वी,लोकेश जाधव,लक्ष्मण पवार,पंडित राठोड,प्रेमसिंग राठोड,सुकलाल राठोड,ताराचंद राठोड,भीकेश जाधव,सुनील चव्हाण,डॉ विट्ठल कोते,बंडू जाधव व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

जळगाव, प्रतिनिधी । तमिळनाडूमधील तंजावरच्या सॅक्रेड हार्ट विद्यालयातील १२ वी. मध्ये शिक्षण घेणारी एम. लावण्या या विद्यार्थिनींला विद्यालय प्रशासनाच्यावतीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून दबाव आणण्यात आला होता. त्याचा परिणाम त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देश भरातील विविध शहरात या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. आणि जिल्हाधिकारी मार्फत तमिळनाडूचा राज्यपालांना या प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करावी असे. निवेदन दिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगाव शाखेने या प्रकरणी निषेध व्यक्त करून निदर्शने केली.शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. असे मत अभाविप जळगाव जिल्हा संयोजक ईच्छेश काबरा यांनी व्यक्त केले. तसेच या घटनेचा जाहीर निषेध…

Read More

बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी , तहसिलदार हेमंत पाटिल व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या. तद्नंतर मौजे जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारकाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला असून सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती. सदर समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र…

Read More