Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जेसीआय जळगाव डायमंड सिटी ही सामाजिक कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेची वर्ष जळगांव शहरांची वर्ष २०२२ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली . जेसीआय जळगाव डायमंड सिटी कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ महाराष्ट्र डायरेक्टर व पदग्रहण अधिकारी जेसी जिनल जैन यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बैंके चे माजी संचालक जेसी डॉ सुरेश पाटील,माजी सभापति चोपड़ा मार्केट कमेटी नारायण पाटील,शामकांत पाटील,किशोर दुसाने, जेसी निलेश झोपे,जेसी स्मिता गाजरे हे प्रोजेक्ट चेयरमैन चित्रलेखा मालपाणी व्यासपीठावर उपस्थित होते.जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे नुतन अध्यक्ष म्हणून विशाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणुन जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे आज दिनांक २९ जानेवारी 2022 रोजी शनिवारी सकाळी १० वाजता मेहरुण येथील रामेश्वर कॉलनी परिसरातील आदित्य चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांचे शुभहस्ते सदस्यता नोंदणी अभियानास व १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, शहर संघटक राजु मोरे,…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी टाकलेल्या धाडसी दरोड्याची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. चोरट्यांनी तब्बल आठ कोटी रुपये किंमतीचे सोने लंपास केले होते विशेष म्हणजे केवळ एका फोन कॉलमध्ये आरोपींपर्यंत पोलिस जावून धडकले. 15 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून आरोपींच्या मुसक्या ल.टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी आवळल्याची माहिती मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. मुंबईच्या एल.टी.मार्ग पोलिस ठाण्यात 14 जानेवारी रोजी भुलेश्वरमधील एका ज्वेलरी दुकानातून तेथील कर्मचारी गणेश एचके देवासी आणि इतर 4 जणांनी 8.19 कोटी रुपयांचे तब्बल 17.4 किलो सोने सोने चोरी केले होते. तसेच, 8.57…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । पुण्यातील शाळा, कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना लस घेणं बंधनकारक आहे. ‘शाळा, कॉलेजमध्ये लसीकरण करणार आहोत, असंही पवार यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात मास्क मुक्तीबाबत चर्चा नाही. त्यामुळे मास्क घालणं बंधनकारक आहे. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. नववी…

Read More

रत्नागिरी, वृत्तसंस्था । कोकण रेल्वे मामार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाला असून विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला. गेल्यावर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्राना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । घराच्या बाहेर लावलेली ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विद्या नगर परिसरात राहणारे दिपक वासुदेव फालक (वय-३५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे नोकरीवर जाण्यायेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे ११०१ ) क्रमांकाची दुचाकी आहे. २३ जानेवारी रोजी रविवार असल्याने ते घरीच होते. त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात दुचाकीचा शोधाशोध केला…

Read More

जळगाव : (दि. 29 जानेवारी) डॉ. सुभाष जनार्दन कोलते (वय 71) यांचे दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले. ते नेत्ररोगतज्ज्ञ व गोल्ड सीटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. विकास बोरोले यांचे मामा तर  नेत्ररोगतज्ज्ञ  डॉ. अंकुश कोलते व प्रफुल्ल  कोलते  यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Read More

नंदुरबार, प्रतिनिधी । नंदुरबार गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये मोठी आग लागली आहे. आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नंदुरबार स्थानकाच्या जवळ ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.. गांधीनगरवरून पूरीकडे जाणाऱ्या गांधीधाम एक्स्प्रेसला नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ मोठी आग लागली आहे. पॅन्ट्री कार आणि एका एसी बोगीला ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नंदुरबार स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज नसल्याने, आगीने रौद्र रुप धारण केले. सध्या नंदुरबार स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेल्या डब्यातील प्रवाशी वेळीच बाहेर पडले होते. परंतू त्यांच्या सामानाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पॅन्ट्री कारमध्ये असलेल्या गॅस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना रामेश्वर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या पुनम कल्पेश घरटे यांचा विवाह नाशिक येथील कल्पेश सुभाष घरटे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला लग्ना हुंडा व मानपान दिला नाही पती कल्पेश घरटे याने…

Read More