Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»सगळी चांगली खाती भाजपच्या गोटात ; शिवसेना नेते सचिन अहिर यांचा टोला
    मुंबई

    सगळी चांगली खाती भाजपच्या गोटात ; शिवसेना नेते सचिन अहिर यांचा टोला

    SaimatBy SaimatAugust 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

    सगळी चांगली खाती (Ministry Allocation) भाजपच्या (BJP)गोटात गेली आहे, शिंदे गटातील आमदारांच्या हाती फारशी चांगली खाती न लागल्याचा टोला शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir )यांनी लगावला आहे. बंडखोर जेव्हा शिवसेनेत (Shivsena) होते, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला. त्यांना चांगली खाती देण्यात आली.

    दादा भुसे यांची शेतीशी नाळ जोडलेली होती.  त्यामुळे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी त्यांच्या सरकारमध्ये त्यांना कृषी खाते दिले होते. या खातेवाटपातून खरंच आपल्याला काय मिळाले, याचा अंदाज मंत्रिपद मिळालेल्या आमदारांना मिळालाच आहे. पण जे अद्यापही मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहे, त्यांनी ते आता समजून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली उद्धव ठाकरे सरकार काम करत असल्याची टीका करणाऱ्यांनी भाजपच्या अजेंड्या खाली काम करायला सुरुवात केल्याचा टोला ही त्यांनी हाणला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.