Airtel 5G ने आणला मार्केट मध्ये सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान ; दिवस रात्र मिळणार अनलिमिटेड फ्री हाय स्पीड इंटरनेट

0
3

एअरटेलकडून 5G सर्विस ला ५०० हून जास्त शहरात रोलआउट करण्यात आले आहे. परंतु, एअरटेलकडून सद्या ५जी रिचार्ज प्लानला लाँच करण्यात आले नाही. परंतु, असे नाही की, तुम्ही फ्री मध्ये 5G सर्विसचा वापर करू शकाल. जर तुम्ही एअरटेल ५जी सर्विसचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला कमीत कमी २४९ रुपयाचा रिचार्ज करावा लागेल. खरं म्हणजे कंपनीने स्पष्ट केले आहे की, २४९ रुपयांपेक्षा कमी मंथली रिचार्ज प्लानमध्ये ५जी सर्विसचा वापर करता येवू शकणार नाही. भारतात जिओ आणि एअरटेल अशा दोन कंपन्या आपल्या यूजर्सला ५जी इंटरनेट सेवा उपलब्ध करीत आहे. या दोन्ही कंपन्यांनी देशातील अनेक प्रमुख शहरात आपली सेवा रोलआउट केली आहे.

एअरटेल देत आहे अनलिमिटेड ५जी
एअरटेलने घोषणा केली आहे की, जोपर्यंत कंपनीकडून ५जी रिचार्ज प्लानला लाँच केले जात नाही. तोपर्यंत यूजर्स फ्री मध्ये अनलिमिटेड ५जी सर्विस यूज करू शकता.

कोण फायदा घेवू शकते 5G नेटवर्कचा
यूजर्सला ५जी सर्विसचा वापर करण्यासाठी काही नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
सर्वात आधी फ्री 5G इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्याकडे ५जी इनेबल्ड स्मार्टफोन असायला हवा.
तुमच्या फोनमध्ये मिड बँड ५जी नेटवर्क सपोर्ट उपलब्धता असायला हवी.
यासोबत स्मार्टफोन कंपन्यांकडून ५जी सपोर्टेड सॉफ्टवेयर रोलआउट केलेले असायला हवे.
तुम्ही ज्या परिसरात राहतात. त्या परिसरात ५जी सर्विस उपलब्ध असायला हवी.
एअरटेलकडून जवळपास ५०० हून जास्त शहरात ५जी सर्विस रोलआउट करण्यात आली आहे.
फोनमध्ये कमीत कमी २४९ रुपयाचा रिचार्ज असायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here