आरती हंसकर यांचे निधन  आज सायंकाळी अंत्ययात्रा

0
2

जळगाव : प्रतिनीधी
शहरातील नवल कॉलनीतील रहिवासी आरती रवींद्र हंसकर (वय 35 ) यांचे आज दि २ ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5 वाजता नवल कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्या अशोक मुंशीजी हसंकर यांच्या सुन तर साईमतचे छायाचित्रकार भुषण हसंकर यांच्या वहीनी होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here