Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
    क्राईम

    भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

    SaimatBy SaimatSeptember 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी

    तालुक्यातील भानखेडा येथिल भारती योगेश उगले वय २४ येथिल तरुणिने ओळणिच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली सदरिल तरुणी हि नांदुरा तालुक्यातील आडोळ येथे तिचे सासर होते एका वर्षा पुर्वी तरुणीच्या पती योगेश चा मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळ अपघात झाला होता तेव्हा पासुन तरुणी हि भानखेडा येथे वास्तवास होती सदरिल तरुणीला एक ४ वर्षाची मुलगी आहे व तरुणीची आई जिल्हा परिषद शाळेत खाऊ बनविण्याचे काम करित असे आई शाळेत खाऊ बनवायला गेली असल्याने घरात एकटी असल्याने आपल्या लहान मुलगी देखत स्वताहा ओळणिच्या सहाय्याने गळफास घेत आत्माहत्या केल्याने संपुर्णभानखेडा गावात दुख्खाचे वातावरण पसरले होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव तालुक्यातील जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीवर गुन्हा नोंद

    March 20, 2026

    Nashik sexual assault case: अशोक खरात प्रकरणात न्यायाची मागणी करत शिवसेनेचा आक्रमक हस्तक्षेप

    March 20, 2026

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.