Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गावठी पिस्तोल विक्री करणारा जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या जाळ्यात
    क्राईम

    गावठी पिस्तोल विक्री करणारा जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या जाळ्यात

    SaimatBy SaimatSeptember 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

    गावठी पिस्तोल विक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या परप्रांतीयास यावल तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावर जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या मोटर सायकल व पिस्तोलसह ताब्यात घेतले आहे.सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटर सायकल व ३० हजार पिस्तोल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    याबाबत येथील पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी किनगाव येथील मुख्य रस्त्यावरील ठिबक कंपनीच्या समोर मध्य प्रदेशातील सिंगनुर पोस्ट बेहरामपूर जिल्हा खरगोन येथील गोलूसिंग दिलीप सिंग भाटिया वय २८ हा विनापरवाना गावठी बनावटीचे ३० हजार रुपये किमतीचे पिस्तोल जवळ बाळगताना आढळला. त्याचे कडील होंडा कंपनीची विना क्रमांकाची शाईन मोटर सायकल किंमत रुपये ४० हजार असा ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह संशयित आरोपी गोलू सिंग भाटिया यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून,आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक प्रमोद अरुण लाड वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात भादवी कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार विनोद खांडबहाले करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.