Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नशिराबाद येथील शिक्षकाला बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी
    क्राईम

    नशिराबाद येथील शिक्षकाला बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी

    SaimatBy SaimatAugust 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव, प्रतिनिधी

    तालुक्यातील नशिराबाद येथील के. एस. टी. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाचा पदभार घेण्यावरुन उपशिक्षकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील अक्सानगर भागात उपशिक्षक शेख साबीर अहमद खलिलोद्दीने (वय 48) हे राहतात. ते नशिराबाद येथील के.एस. टी. उर्दू हायस्कूलात कार्यरत आहेत. शेख साबीर हे शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता त्याच्या के. एस. टी. उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदाचा पदभार घेणार होते. यासाठी ते शाळेत आले असता त्यांना वसीम अक्रम शेख मुसा. रा. नशिराबाद याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, तू उद्या शाळेत कसा येतो, तुला बघतो, असे बोलून वसीम शेख मुसा याने शेख साबीर या उपशिक्षकास जीवे मारण्याची धमकी दिली.

    उपशिक्षक शेख साबीर यांच्या तक्रारीवरुन वसीम अक्रम शेख मुसा याच्याविरोधात शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.