जळगावफैजपूर जसुबाई तडवी यांचे निधन By saimat team - January 29, 2022 0 73 FacebookTwitterPinterestWhatsApp फैजपूर:प्रतिनिधी येथील तडवी वाड्यातील रहिवासी जसुबाई नजीर तडवी (वय -९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ममुलं, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील पत्रकार राजु तडवी यांच्या आई होत.