Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email फैजपूर:प्रतिनिधी येथील तडवी वाड्यातील रहिवासी जसुबाई नजीर तडवी (वय -९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ममुलं, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील पत्रकार राजु तडवी यांच्या आई होत.
सातासमुद्रापार दुमदुमला ‘विठू नामाचा गजर’! जर्मनीत आषाढी वारी; फैजपूरच्या विक्रांत नारखेडेंचा प्रेरणादायी उपक्रमJuly 21, 2026
फैजपूर पोलिसांची दारू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक; सलग दोन दिवसांत दोन छापे, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्टJuly 17, 2026